होर्मुज खाडीत पुन्हा जहाजांची हालचाल सुरू; जगाला मोठा दिलासा

मुंबई: इराण-अमेरिका संघर्षामुळे गेल्या काही आठवड्यांपासून तणावाच्या केंद्रस्थानी असलेल्या होर्मुज खाडीत आता पुन्हा जहाजांची ये-जा सुरू झाल्याने जगभरातील देशांना मोठा दिलासा मिळाला आहे. जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा हा समुद्री मार्ग बंद झाल्याने कच्चे तेल आणि एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला होता. इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स (IRGC) नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत […]

अधिक वाचा..

युद्धाच्या छायेत भारताला दिलासा; होर्मुझ पार करून एलपीजीचे दोन टँकर जहाजे देशात

गुजरात: पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ऊर्जा सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या चिंतेमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. ‘शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ची दोन मोठी एलपीजी वाहक टँकर जहाजे – ‘शिवालिक’ आणि ‘नंदादेवी’ – इराणजवळील धोकादायक ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ सुरक्षितपणे पार करून भारताच्या किनाऱ्यावर पोहोचली आहेत. ‘शिवालिक’ हे जहाज सोमवारी (१६ मार्च २०२६) गुजरातमधील मुंद्रा बंदरात दाखल होण्याची शक्यता […]

अधिक वाचा..

इराणचा जगाला इशारा; कच्च्या तेलाचे दर 200 डॉलरवर जाण्याची शक्यता, होर्मुज सामुद्रधुनी बंद

इराण: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देत मिसाईल हल्ले सुरू ठेवले आहेत. या संघर्षामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनत चालली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्या वक्तव्यांवरून अमेरिकेला हे युद्ध लवकर संपवण्याची इच्छा असल्याचे संकेत मिळत आहेत. इराणच्या […]

अधिक वाचा..