महाविकास आघाडी भाजपाविरोधात सक्षमपणे व एकजुटीने लढा देईल; एच. के. पाटील

मुंबई: महाराष्ट्रात एक असंवैधानिक सरकार सत्तेवर असून अपात्रतेच्या मुद्द्यावर अद्याप निर्णय झालेला नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा फोडाफोडीचे राजकारण करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या ऑपरेशन कमळचा हा प्रकार जनतेला आवडलेला नाही. कर्नाटकच्या जनतेने भाजपाला घरी बसवले आहे. महाराष्ट्रात आधी उद्धव ठाकरे यांना व आता शरद पवार यांना काही आमदार सोडून गेले आहेत. परंतु या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वाढली बांदल व मांढरेंची ताकद

आमदार अशोक पवार यांना शह देण्याचा आता प्रयत्न शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील राजकारण अनेक दिवसांपासून वेगळ्या वळणावर गेलेले असताना आमदार अशोक पवार यांना टक्कर देण्यासाठी कोणी नसल्याचे दर्शवले जात असताना आता अशोक पवार यांचे खंदे समर्थक असलेले आबाराजे मांढरे यांनी मंगलदास बांदल यांच्याशी जवळीक साधत आमदार अशोक पवार यांच्या पॅनलचा पराभव करत एक हाती […]

अधिक वाचा..

हातातील चुंबकीय शक्ती म्हणजे नक्की काय…?

निसर्गाने माणसाला दोन हात दिले आहेत. शरीर शास्त्राच्या चुंबकीय शक्तीचा विचार केला असता डाव्या हाताचा पंजा हा उत्तर ध्रुव म्हणजे ऋण भार व उजव्या हाताचा पंजा हा दक्षिण ध्रुव म्हणजे धन भार असतो. ह्याचा उपयोग आपले शरीर स्वास्थ नीट करण्याकरता वापरता येतो. प्रथम दोन्ही हात एकमेकांवर चांगले घासून भारीत करुन घ्यावेत व पुढीलप्रमाणे त्यांचा वापर […]

अधिक वाचा..