जांबूत येथील उपबाजार समिती लवकर चालू करावी

बेट भागातील शेतकऱ्यांची मागणी शिरूर: (अरूणकुमार मोटे): शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणाऱ्या आणि सुमारे पन्नासहून अधिक गावांच्या शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्याच्या दृष्टीकोनातून गेली १५ वर्षांहून अधिक काळ बंद अवस्थेत असणारी शिरूर तालुक्यातील जांबूत येथील उपबाजार समिती लवकरच चालू करण्यात यावी .अशी मागणी बेट भागातील शेतकऱ्यांनी केली आहे. जांबूत (ता.शिरूर) येथे कोट्यावधी रूपये खर्च करून कृषी […]

अधिक वाचा..