आनंदाने शिक्षण घ्या आणि यशस्वी व्हा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई: महाराष्ट्रात नवीन शैक्षणिक वर्षाला गुरूवार (दि. 15) जून 2023 पासून सुरूवात होत आहे. शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी सज्ज असून विद्यार्थ्यांनी आनंदाने शिक्षण घेऊन यशस्वी व्हावे, अशा शब्दात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा देताना मंत्री केसरकर म्हणाले, विद्यार्थी हे महाराष्ट्राचे भविष्यातील नेतृत्व आहेत. त्यांच्या हिताच्या दृष्टीने […]

अधिक वाचा..

तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे, आता जोमाने तयारीला लागा…

मुंबई: तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा असा वडीलकीचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिला आहे. एमपीएससीने आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांची मागणी मान्य केल्यानंतर शरद पवार यांनी ट्वीट करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एमपीएससी परीक्षेसाठी नवीन पॅटर्न २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात […]

अधिक वाचा..

एक जानेवारीच्या यशस्वी बंदोबस्ताबद्दल पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): एक जानेवारी २०२३ रोजी कोरेगाव भीमा येथे होणारा २०५ वा शोर्यदिन शांततेत पार पाडण्यासाठी जबाबदारी पोलीस अधिकाऱ्यांवर असताना पोलीस अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त लावत कायदा व सुव्यवस्थेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सन्मानचिन्ह देत सन्मान करण्यात आला आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे प्रत्येक वर्षी एक जानेवारी रोजी […]

अधिक वाचा..