अचानक डोळ्यासमोर अंधारी येणे, चक्कर येणे, गरगरल्यासारखे वाटणे याची मुख्य कारणे कोणती 

मुख्य कारणे 1) रक्तदाबातील चढउतार लो ब्लड प्रेशर: रक्तदाब अचानक कमी झाल्यास मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे डोळ्यासमोर काळं पडणं, चक्कर, गरगरणं जाणवतं. 2) रक्तातील साखर कमी होणे: दीर्घ काळ उपाशी राहणे, चुकीचा आहार किंवा जास्त इन्सुलिनमुळे साखर कमी होते. मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यामुळे चक्कर, अंधारी, घाम येणे, अशक्तपणा जाणवतो. 3) रक्तातील हिमोग्लोबिन कमी असणे […]

अधिक वाचा..

अचानक डोळ्यासमोर अंधारी येणे, चक्कर येणे, गरगरल्यासारखे वाटणे कारणे व उपाय   

मुख्य कारणे (वैद्यकीय दृष्ट्या) 1) रक्तदाबातील चढउतार लो ब्लड प्रेशरVlरक्तदाब अचानक कमी झाल्यास मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे डोळ्यासमोर काळं पडणं, चक्कर, गरगरणं जाणवतं. 2) रक्तातील साखर कमी होणे दीर्घ काळ उपाशी राहणे, चुकीचा आहार किंवा जास्त इन्सुलिनमुळे साखर कमी होते. मेंदूला ऊर्जा कमी मिळाल्यामुळे चक्कर, अंधारी, घाम येणे, अशक्तपणा जाणवतो. 3) रक्तातील हिमोग्लोबिन कमी […]

अधिक वाचा..

महिला आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, राजकारण सोडण्याचा निर्णय

पंजाब: आम आदमी पक्षाला पंजाबमध्ये धक्का बसला आहे. पंजाबमधील खरार विधानसभा मतदारसंघातील आम आदमी पक्षाच्या आमदार अनमोल गगन मान यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. पंजाब विधानसभा अध्यक्षांना अनमोल गगन मान यांनी राजीनामा पाठवला आहे. त्यांचा राजीनामा अध्यक्षांनी स्वीकारल्यास पंजाबमध्ये आणखी एक पोटनिवडणूक होईल असे म्हटले जात आहे. ‘मी दु:खी मनाने राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सभापतींना […]

अधिक वाचा..

अचानक छातीत दुखण्याची कारणे, घाबरु नका – हा हार्ट अटॅक नाही तर…

फक्त हृदय विकाराने नाही, तर इतर कारणांनीही छातीत दुखू शकते. मध्येच कधीतरी अचानक छातीत दुखायला लागते. आपण घाबरून जातो. पण छातीत दुखण्यासाठी ही कारणेही असू शकतात. छातीत अचानक जळजळायला लागते. अपचनामुळे असे होऊ शकते. शरीरात गॅस भरल्याने छाती दुखते. स्नायू ताणले गेल्यानेही छातीत दुखते. छाती जवळील स्नायूंवर ताण पडल्याने किंवा लचक भरल्याने छातीत दुखते. घाबरल्याने […]

अधिक वाचा..

ऐन शालेय प्रवेशाच्या काळात ‘महा ऑनलाइन’ सर्व्हरमध्ये मोठ्या चुका

नागरीकांना व सेतू केंद्रचालकांना होतोय मनस्ताप  शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यासह संपुर्ण महाराष्ट्रभर नागरी सुविधा केंद्र व महा-ई-सेवा केंद्र मागील काही दिवसांपासून ‘महा ऑनलाइन’ (महा आयटी) प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या विविध सेवा पुरवठ्यात वारंवार अडथळे निर्माण होत आहे. १० एप्रिल २०२५ पासून ऑनलाइन सर्व्हर सतत बंद पडत असल्याने सेवा देण्यात अडचणी […]

अधिक वाचा..