घोडगंगाच्या कामगारांचे हक्काचे पैसे द्या, त्यांचा तळतळाट घेऊ नका: सुधीर फराटे

न्हावरे (तेजस फडके): ज्यांच्या कष्टातून घोडगंगा सहकारी साखर कारखाना सध्या सुरु आहे. त्या कामगारांचे गेल्या सात महिन्यांपासून वेतन थकीत आहे. कामगारांना १२ टक्के पगारवाढ जाहीर करण्यात आली होती. परंतु एप्रिल २०१९ पासून आजपर्यंतचा फरक थकीत असुन कामगारांचे रिटेंशन सन २००९-१० पासून मिळाले नाही. कामगारांचा पी एफ जून २०२२ पासुन भरलेला नाही. विमा पॉलिसीचे हप्ते सात […]

अधिक वाचा..

Video: आम्ही चर्चेला कधीही तयार, वेळ आणि ठिकाण तुम्हीचं सांगा: सुधीर फराटे

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील न्हावरे येथील घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असुन घोडगंगा किसान क्रांती पॅनलचे दादा पाटील फराटे यांनी अशोक पवार यांच्यामुळेच घोडगंगा कारखान्यावर 450 कोटी रुपये कर्जाचा बोजा झाल्याचा आरोप केल्यानंतर शेतकरी विकास पॅनलचे अशोक पवार यांनी हा आरोप फेटाळत जर घोडगंगा कारखान्यावर 450 कोटी […]

अधिक वाचा..