Video! शिरूर तालुक्यात विज वाहक तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे दहा एकर ऊस जळून खाक…
न्हावरे (अक्षय टेमगिरे) : सध्या दुष्काळाने शेतकरी आधीच होरपळत असताना शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका गावात विद्युत वाहिनीची तार तुटून शॉर्टसर्किट झाल्याने सुमारे १० एकर आडसाली ऊस जळून खाक झाल्याची घटना दि ११ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. View this post on Instagram A post shared by Shirur Taluka […]
अधिक वाचा..