साखरेच्या दरवाढीने ग्राहकांच्या खिशाला फटका

उत्पादन घट, आयात आणि साठेबाजीच्या आरोपांनी सरकारसमोर प्रश्न मुंबई : देशातील साखरेच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांच्या चिंतेत भर पडली आहे. 20 जुलै रोजी साखरेचा सरासरी दर 48.18 रुपये किलो होता. तो 20 ऑगस्टपर्यंत वाढून 55.70 रुपये किलोवर पोहोचला. अवघ्या महिनाभरात झालेल्या या वाढीमुळे चहा, मिठाई, बेकरी तसेच इतर खाद्यपदार्थांच्या किमतींवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. यंदा देशातील […]

अधिक वाचा..

साखरेच्या दरवाढीला ब्रेक कधी? तीन दिवसांत क्विंटलमागे ५०० रुपयांची वाढ

मुंबई : ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारने जाहीर केलेला साखरेचा कोटा मागणीच्या तुलनेत अपुरा पडत असल्याने साखरेच्या दरवाढीचा वेग कायम आहे. गेल्या तीन दिवसांत घाऊक बाजारात साखरेच्या दरात क्विंटलमागे तब्बल ५०० रुपयांची वाढ झाली आहे. मंगळवारी एस-३० ग्रेड साखरेचा दर क्विंटलला ५,७०० रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला. किरकोळ बाजारात साखरेचा दर ५९ ते ६० रुपये किलोपर्यंत गेला […]

अधिक वाचा..