शेतकरी अस्मानी संकटात असताना महाराष्ट्राचे सुलतान मात्र गप्प

अतिवृष्टीमुळे उद्धवस्त शेतक-यांना रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत पुरवा मुंबई: राज्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला असून शेतकरी प्रचंड हवालदिल झाला आहे. राज्यभरातील जवळपास सर्वच भागातीलं पिकं वाया गेली आहेत, हा खरीप हंगामच वाया गेला आहे, शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्याकडे पाहण्यास महायुती सरकारला वेळ नाही. शेतकरी एवढ्या प्रचंड संकटात महाराष्ट्राचे सुलतान देवेंद्र फडणवीस किंवा […]

अधिक वाचा..