सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहाच्या अधिक्षिकेचे निलंबन, पहा कारण…

मुंबई: सावित्रीदेवी फुले शासकीय वसतिगृहामध्ये घडलेल्या घटनेच्या तपासासाठी गठीत केलेल्या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार या वसतिगृहाच्या अधीक्षिकेचे निलंबन करण्यात येत आहे, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी मृत विद्यार्थीनीच्या कुटूंबियांची दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे भेट घेतली. त्यांचे सांत्वन करून न्याय देण्याचे […]

अधिक वाचा..

रांजणगावची कन्या आणि शिक्रापूरच्या सासवडेंची सून बनली पोलीस उपअधीक्षक

शिक्रापूर ग्रामस्थ व सासवडे कुटुंबीयांनी काढली पुजाची मिरवणूक शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पूजा प्रथमेश सासवडे हिची यापूर्वी २०२१ महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परीक्षेतून मंत्रालय कक्ष अधिकारी बनून देखील नंतर जिद्द कायम ठेवत आय पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली असल्याने पूजा मुळे शिक्रापूरच्या सासवडे सह रांजणगावच्या पवार घराण्याचे नाव उज्वल झाले आहे. पूजाचा […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी पोलीस अधिक्षकाला तात्काळ निलंबित करा…

शेतकरीविरोधी शिंदे-भाजपा सरकारला शेतकरीच धडा शिकवतील मुंबई: शेतमालाला दववाढ मिळावी व पीकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर बुलढाणा पोलीसांनी अमानुष लाठीचार्ज केला आहे. आपल्या न्याय व हक्कासाठी लढा देणाऱ्या अन्नदात्यावर भाजपा सरकारने निर्दयीपणे लाठीहल्ला केला आहे. या लाठीचार्ज प्रकरणी बुलढाणा पोलीस अधिक्षकांना तात्काळ निलंबित करावे व विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत संपूर्ण […]

अधिक वाचा..

जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी केला बसने प्रवास

शिक्रापूर ते कोरेगाव प्रवासात केली समाज बांधवांची विचारपूस शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) सह पेरणेफाटा येथील 1 जानेवारी या शौर्यदिनी होणाऱ्या कार्यक्रमासाठी प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेत शिक्रापूर व लोणीकंद येथे स्वतंत्र पार्किंग करुन समाजबांधवांना बसने विजयस्तंभ येथे घेऊन जाण्यात येत असताना चक्क जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी बसमधून प्रवास करत समाज बांधवांची विचारपूस केली […]

अधिक वाचा..