राजस्थानात आमदारसंख्या वाढणार? 2028 निवडणुकीपूर्वी 200 वरून 270 जागांची चर्चा जोरात

जयपूर: देशात सध्या विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची चर्चा सुरू असताना राजस्थानच्या राजकारणातही अचानक वेग आला आहे. राज्याची पुढील विधानसभा निवडणूक 2028 मध्ये होणार असली तरी विधानसभेतील आमदारसंख्या वाढवण्याच्या चर्चेमुळे राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष Vasudev Devnani यांच्या एका वक्तव्यानंतर ही चर्चा सुरू झाली. त्यांनी विधानसभेत 280 सदस्य बसू शकतील असा […]

अधिक वाचा..

हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडपप्रकरणी जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना घेरले…

मुंबई: हिंदू देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचा प्रकार आपण कोणीही खपवून घेऊ शकत नाही. या प्रकरणात तक्रारदाराचे सरंक्षण केले पाहिजे होते मात्र उलट सरकार बदलल्यानंतर तक्रारदाराचे संरक्षण काढण्यात आले, त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. ही बाब अयोग्य आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना सभागृहात घेरले आणि […]

अधिक वाचा..