वॉकिंग न्यूमोनिया आणि सामान्य सर्दीमधला फरक काय, वाचा, लक्षणे, उपाय

जेव्हा खोकला, सौम्य ताप व थकवा यांसारखी लक्षणे जाणवतात किंवा दिसू लागतात तेव्हा हे सांगणे कठीण होऊ शकते की, तुम्हाला सामान्य सर्दी आहे की दुसरा कोणता गंभीर आजार. जसे की, वॉकिंग न्यूमोनिया; हा एक सौम्य फुप्फुसाचा संसर्ग आहे. या संसर्गामुळे जाणवणाऱ्या सूक्ष्म लक्षणांकडे अनेकदा सर्दी समजून दुर्लक्ष केले जाते. या आजाराला इंटेन्सिव्ह उपचारांची आवश्यकता नसली […]

अधिक वाचा..

वारंवार तोंड येण्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपाय  

तोंड येण्याची कारणे… कुपोषण आहारदोष किंवा चुकीची आहारपद्धती आणि जीवनशैली. जीवनसत्त्व नायसीन, रायबोफ्लॅवीन. फोलेट अ‍ॅसिड, जीवनसत्त्व सायनोक्लोमाइनच्या कमतरता. दात, जीभ, हिरडया आणि तोंडाची पुरेशी स्वच्छता नसणे. दीर्घकाळ अँटिबायोटिक औषधाचे सेवन करणे. कॅन्सरच्या औषधाचा दुष्परिणाम होणे. तंबाखू दारू, गुटखा याचं सेवन करणे. मानसिक ताणतणाव. अपुरी झोप अति मसालेदार, तिखट अन्नपदार्थाचं सेवन करणे. कमी प्रतिकारशक्ती. जीवनसत्त्वांची कमतरता. […]

अधिक वाचा..

काय आहे गुलियन बॅरी सिंड्रोम आणि कोणती असतात या आजाराची लक्षणं…

गुलियन बॅरी सिंड्रोम काय आहे… गुलियन बॅरी सिंड्रोम आजारात शरीराची इम्युनिटी इम्युनिटी विरोधातच काम करू लागते. त्यामुळे या आजाराला ऑटो इम्यून डिसऑर्डर म्हटलं जातं. ज्यामुळे शरीर कमजोर होऊ लागतं. तर हात आणि पायांमध्ये झिणझिण्या येऊ लागतात. काही दिवसातच गुलियन बॅरी सिंड्रोम पूर्ण शरीरात पसरतो. सुरूवातीला याची लागण झाल्यावर श्वसनांसंबंधी समस्या होते. त्यानंतर पूर्ण शरीराला लकवा […]

अधिक वाचा..

एनीमिया होण्याची कारणे, लक्षणे व उपचार

एनिमिया म्हणजे काय ऍनिमियामध्ये रक्तातील तांबड्या पेशींची म्हणजे RBC (Red Blood Cell) ची संख्या कमी होते, तसेच RBC मधील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत असते. ऍनिमिया हा विकार रक्ताल्पता, पांडूरोग (रक्ताच्या कमतरतेमुळे शरीर पांढरे पडते), रक्तक्षीणता, अरक्तता या अन्य नावांनीसुद्धा ओळखला जातो. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासून ऍनिमियाचे निदान केले जाते. हिमोग्लोबिन हे ऑक्सिजनला तांबड्या पेशींमार्फत शरीरातील […]

अधिक वाचा..

कावीळ होऊ नये म्हणून योग्य निदान, लक्षणे, उपाय कसे कराल…

पावसाळा आला, पाणी गढूळ झाले की, कावीळचे रुग्ण वाढू लागतात. पोटातील कावीळ, सफेद कावीळ इ. कावीळचे प्रकार अथवा नाव लोकांकडून ऐकायला मिळतात. खरे सांगायचे, तर कावीळ ही अनेक प्रकारची असते व कावीळ होण्याची कारणे देखील अनेक असतात. यासाठीच कावीळचे योग्य निदान होणे आवश्यक आहे. कावीळ होण्याची विविध कारणे… जंतुसंसर्गामुळे… ज्याला इनइफेक्टिव हेपेटायटिस म्हटले जाते. हेपेटायटिस […]

अधिक वाचा..

जर शरीरात ही लक्षणे दिसत असतील तर तोंडाचा कर्करोग असू शकतो

तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे व्यक्तीपरत्वे वेगवेगळी असू शकतात. कोणत्याही एका विशिष्ट लक्षणाच्या आधारे तुम्हाला तोंडाचा कर्करोग आहे असे म्हणता येणार नाही. पण त्यासाठी नेमकं कसं ओळखायचं की तुम्हाला तोंडाचा कॅन्सर आहे की नाही आणि त्याची लक्षणे आणि चिन्हे काय असू शकतात. तोंडाचा कर्करोग म्हणजे काय तोंडाचा कर्करोग हा सुरुवातीला ओळखू येणारा नसतो किंवा तो तोंडाच्या सामान्य […]

अधिक वाचा..

लिव्हर खराब झाल्याचे संकेत देतात साधी वाटणारी ५ लक्षण

दरवर्षी १९ एप्रिलला वर्ल्ड लिव्हर डे साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचं कारण लिव्हर संबंधित आजारांबाबत जागरूकता पसरवणं हे आहे. लिव्हर पचन, इम्यूनिटी, मेटाबॉलिझ्म आणि शरीरातील पोषक तत्वाचे भंडार आहे. लिव्हर पित्ताचं उत्पादनं वाढवते ज्यामुळे फॅट्स कमी होण्यात मदत होते. यामुळे रक्तातील विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात. ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि शरीरात […]

अधिक वाचा..

काळी बुरशी मेंदूत पसरल्यास मृत्यूचा धोका; काय आहेत या आजाराची लक्षणे…

बुरशीमुळे होणाऱ्या या आजाराला ‘म्युकरमायकोसिस’ म्हणतात. काळी बुरशी म्हणूनही ही ओळखली जाते. ती मेंदूत पसरल्यास मृत्यूचा धोकादेखील संभवतो. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. म्युकरमायकोसिस हा संसर्ग कोणत्याही वयोगटातील कोणालाही होऊ शकतो. बहुतेक लोक त्यांच्या जीवनात कधीतरी म्युकर बीजाणूंच्या संपर्कात येऊ शकतात. परंतु बहुतांशवेळा या बुरशीजन्य संसर्गामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या व्यक्तींवर गंभीर परिणाम […]

अधिक वाचा..

हृदयाच्या धमण्यांमध्ये ब्लॉकेज असण्याची लक्षण कोणती 

आपल्या शरीरात अनेक अवयव आहेत आणि त्यांची कामेही वेगवेगळी असतात. शरीरातील सगळ्यात महत्वाचं अवयव हृदय मानलं जातं. कारण ते बंद पडलं जीव जातो. हृदयाद्वारे ऑक्सीजन आणि रक्त शरीराच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं जातं. त्यामुळे हृदय निरोगी राहणं फार महत्वाचं असतं. पण आजकालची चुकीची लाइफस्टाईल आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यांमुळे हृदयात ब्लॉकेज होण्याची समस्या खूप वाढत चालली आहे. […]

अधिक वाचा..

नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर दिसणारी महत्त्वाची लक्षण कोणती 

आपल्या शरीरातील नसा म्हणजे रक्तवाहिन्यांचं जाळं, जे संपूर्ण शरीराला रक्त आणि पोषक तत्वं पोहोचवण्याचं काम करतं. पण चुकीच्या आहार-सवयी आणि जीवनशैलीमुळे नसांमध्ये ब्लॉकेज होण्याचा धोका वाढतो. याकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर हार्ट अटॅक आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर दिसणारी महत्त्वाची लक्षण कोणती  १) छातीत वेदना किंवा जडपणा […]

अधिक वाचा..