भ्रष्टाचार केलेल्या ‘त्या’ तत्कालीन तहसिलदारांवर कारवाईची शक्यता…?

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात गेल्या 2 वर्षभरात तत्कालीन तहसिलदारांनी वाळूचा मोठ्यात मोठा गौण खनिज आर्थिक घोटाळा केला होता व शासणाचा कोटयावधी रुपयांचा महसुल बुडवला होता. यासाठी वरिष्ठांकडे सखोल चौकशी करण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी लेखी निवेदन प्रसंगी उपोषण व शिरुर तालुका डॉट कॉमने पुराव्यानिशी बातम्यांद्वारे सडेतोड लिखाण करुन पाठपुरावा केला होता. त्यामुळे त्यांची खातेनिहाय […]

अधिक वाचा..

तालुक्यात तहसिलदारांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनी मालकावर गुन्हा…

शिक्रापूर (शेरखान शेख): पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील रस्त्याबाबत तहसीलदारांनी मनाई आदेश दिलेले असताना देखील एका कंपनीच्या मालकाने तहसिलदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आदेशाचे उल्लंघन केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे विजय ढाका या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील काही इसमाच्या जमिनी विजय लॉजिस्टिक प्रायवेट लिमिटेड कंपनीसाठी […]

अधिक वाचा..