शिरुरच्या बेट भागातील तामखरवाडी येथे बिबट्याचा दोघांवर जीवघेणा हल्ला, सुदैवाने दोघेही बचावले
शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्याच्या बेट भागात पाळीव प्राण्यांसह नागरीकांवर बिबट्याचे हल्ले नित्याचेच झाले असताना टाकळी हाजी येथील तामखरवाडी येथील दोन नागरिकांवर हल्ला झाल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. शेतकरी कुटुंबातील या दोन व्यक्तींवर बिबट्याने शुक्रवारी ( दि १३) ढवळ्या दिवसा हल्ला केला असून यामध्ये अनिता सुरेश पाचंगे नदीवरील विद्युत पंप चालू करून पाणी […]
अधिक वाचा..