हा चहा पावसाळ्यात तुमच्या आरोग्याची काळजी घेईल

पावसाळा मनाला कितीही आल्हाददायक असला तरी तो अनेक आजार आपल्यासोबत घेऊन येतो हे नाकारता येणार नाही. या ऋतूमध्ये लोकांना अनेकदा टायफॉइड, डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. एवढेच नाही तर या ऋतूत खोकला, सर्दी यांसारख्या समस्या उद्भवतात. म्हणून, लोकांना त्यांच्या खाण्याच्या सवयींची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्याच्या दिवसात तुम्हाला अनेकदा चहा प्यावासा वाटत असल्याने, […]

अधिक वाचा..

चहा किंवा काही खाल्ल्यानंतर छातीत किंवा घशाजवळ खूप जळजळ होतेय?

अनेकांना छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे अशा लोकांना छातीत जळजळ होण्याचा त्रास होतो. अशावेळी गॅस, बद्धकोष्ठता, अपचन, पोटदुखी, उलट्या आणि ॲसिडिटीचा सर्वाधिक सामना करावा लागतो. यासाठी काही लोक स्वत:हून काही प्रकारची औषधे घेतात. मात्र यानंतरही आराम मिळत नाही, अशावेळी तुम्ही काही घरगुती उपाय करुन छातीत होणाऱ्या […]

अधिक वाचा..

जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी महत्वाची माहिती…

बरेच लोक नुसते दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यस चांगले नाही यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मळमळ, पोटफ़ुगी असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात, चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त, नाहीतर सर्वात बेस्ट green tea, Lemon tea, अद्रक , tea १ नं. गुळाचा चहा ( १०० वर्षे जगा पण गुळाचा चहा प्या) ९०% आजार […]

अधिक वाचा..

लेमन टी पिण्याचे आहेत अनेक आरोग्यदायी फायदे

कसा बनवायचा पर्फेक्ट लिंबाचा चहा एका स्वच्छ पातेल्यात पाणी घेऊन त्याला उकळी आणा. रंग येण्यासाठी यात चहापूड घाला. लक्षात ठेवा की चहापूड खूप कमी घालायची आहे. याला एक उकळी आणून कपात गाऴून घ्या. या कपात वरुन लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका. (कोमट असताना) चव वाढवण्यासाठी आपल्या आवडीनुसार यात आपण मध (कोमट असताना) आणि आलेही घालू […]

अधिक वाचा..

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर…

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ, भाज्या इत्यादींमध्ये कढीपत्ता प्रामुख्याने वापरला जातो. एवढेच नाही तर लोक कढीपत्त्याचा रसही पितात. पण, आणखी एक गोष्ट आहे, जी तुम्ही या पानापासून बनवू आणि पिऊ शकता आणि ती म्हणजे कढीपत्त्यापासून बनवलेला हेल्दी चहा. होय, कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप […]

अधिक वाचा..

चहा आणि कॉफी पिण्यापुर्वी पाणी का पितात?

चाय आणि कॉफी मध्ये कॅफिन असते, ते आपल्या शरीराला हानिकारक असते. आणि टेनिक नावाचे रसायन अधिक प्रमाणात असते. हे रसायन दाताचा रंग बदलण्यासाठी कारणीभूत ठरतो. तसेच उपाशीपोटी जर चाय किंवा कॉफी पिली तर शरीर आतून डिहाइड्रेट होऊन अनेक आजार उद्भवतात. परंतु चाय किंवा कॉफी पिण्याअगोदर पाणी पिल्याने दातावर सुरक्षात्मक कवच बनते. त्यामुळे दाताचा रंग प्रभावित […]

अधिक वाचा..

जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी ही माहिती

बरेच लोक नुसते दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यस चांगले नाही यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मळमळ, पोटफ़ुगी असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात, चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त नाहीतर सर्वात बेस्ट Black tea, Lemon tea, अद्रक tea, 1 नं गुळाचा चहा (100 वर्षे जगा पण गुळाचा चहा प्या) ९०% आजार पोटातुन होतात […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात ‘हा’ चहा आरोग्यास फायदेशीर

पाऊस आला कि, चहाप्रेमींसह सर्वांनाच गरमागरम चहा पिण्याची तलप येत असते. मात्र पावसाळ्यात चहासोबत काही गुणकारी आणि औषधी गोष्टी टाकल्यास साथीच्या आजारापासून दूर राहणे शक्य आहे. १) चहामध्ये आले किसून टाकल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे तुम्ही सर्दी, कफ यांसारख्या आजारांपासून दूर राहतात. २) आले आणि तुळशीची पाने चहामध्ये वापरल्याने शरीराला आराम मिळतो. तसेच पचनक्रिया […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात ‘हा’ चहा आरोग्यास फायदेशीर

पाऊस आला कि, चहाप्रेमींसह सर्वांनाच गरमागरम चहा पिण्याची तलप येत असते. मात्र पावसाळ्यात चहासोबत काही गुणकारी आणि औषधी गोष्टी टाकल्यास साथीच्या आजारापासून दूर राहणे शक्य आहे. त्याबाबत जाणून घेऊयात… १) चहामध्ये आले किसून टाकल्याने शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे तुम्ही सर्दी, कफ यांसारख्या आजारांपासून दूर राहतात. २) आले आणि तुळशीची पाने चहामध्ये वापरल्याने शरीराला आराम […]

अधिक वाचा..