शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेला रोल मॉडेल मानून अभ्यास करावा

मुंबई: मुंबई विद्यापीठाचा एक विभाग म्हणून स्थापन झालेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे उत्तम शैक्षणिक व संशोधन संस्थेत रुपांतर झाले. त्यानंतर अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यानंतर दमदार प्रवास या संस्थेने केला आहे. अन्य शैक्षणिक संस्थांनी रसायन तंत्रज्ञान संस्थेला रोल मॉडेल मानून अभ्यास करावा,असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील केले. माटुंगा येथे रसायन तंत्रज्ञान संस्थेमध्ये […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ड्रोनद्वारे फवारणी

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील सविंदणे येथील प्रगतशील शेतकरी व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नवी दिल्लीचे सदस्य बाळासाहेब पडवळ यांनी आपल्या शेतात अभिनव प्रयोग करत शेतातील झेंडू व ऊसाच्या व्ही.एस.आय. १८१२१ या नवीन प्रजातीचे ऊस या पीकाला आधुनिक तंत्रज्ञानातील ड्रोनद्वारे फवारणी केली आहे. बाळासाहेब पडवळ हे आपल्या शेतात कायमच नवनवीन प्रयोग यशस्वी करतात. त्यांनी […]

अधिक वाचा..