शिरूरच्या सेतू कार्यालयातील सर्व्हर ठप्प, 2 दिवसात सुधारणा न झाल्यास तहसिल कार्यावर मोर्चा
विद्यार्थ्यांच्या शालेय प्रवेशासाठी व शासकिय भरतीचे फॉर्म भरण्यासाठी येतायेत अडचणी शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यासह जिल्हाभरातून सेतू कार्यालय व महा ई सेवा केंद्र यांची महाऑनलाईन सेवा गेल्या 15 दिवसापासून वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे शालेय प्रवेशासाठी व शासकिय भरतीचे फॉर्म भरण्यासाठी विदयार्थ्यांची डोकेदुखी वाढली असून शालेय प्रवेशासह सरकारी भरतीला मुकावे लागणार आहे. शाळा, कॉलेज, शासकिय […]
अधिक वाचा..