कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; बिगर-काश्मिरी मजुरावर गोळीबार, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

सुरक्षा दलांचे मोठे सर्च ऑपरेशन सुरू; हल्लेखोरांचा शोध सुरू जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील केल्लम परिसरात शनिवारी दहशतवाद्यांनी बिगर-काश्मिरी मजुरांना लक्ष्य करत गोळीबार केला. या हल्ल्यात एका मजुराचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मजूर कामाच्या […]

अधिक वाचा..