हृदय फिट आहे की नाही, घरी ‘अशी’ करा सोपी टेस्ट, म्हातारे होईपर्यंत तब्येत ठणठणीत

आजकालच्या धावपळीच्या जीवनात असलेला हृदयरोगांचा धोका एक चिंतेचा विषय आहे. आधी हृदयरोग हा वृद्ध लोकांनाच होणारा आजार समजला जात होता. पण आजकाल कमी वयातही लोकांना वेगवेगळ्या हृदयरोगांचा सामना करावा लागत आहे. अशात हे जाणून घेणं महत्वाचं ठरतं की, तुमचं हृदय निरोगी आहे की नाही. एक सोपी टेस्ट करून तुम्ही तुमच्या हृदयाचं आरोग्य आणि भविष्यात हार्ट […]

अधिक वाचा..

हिंदी सक्तीचा निर्णय हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा राबविण्यासाठीची जनमतचाचणी

मुख्यमंत्र्यांचे ‘एकला चलो रे’ दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना हिंदी सक्तीची माहितीच नव्हती  नवी दिल्ली: हिंदी-हिंदू-हिंदूराष्ट्र हा राष्ट्रीयस्वयंसेवक संघाचा अजेंडा राबविण्यासाठी महाराष्ट्रातील महायुती सरकार कार्यरत आहे. पहिल्यापासून हिंदी भाषेची सक्ती या अजेंडयाचाच भाग आहे. सरकारने हिंदी सक्तीचा शासनआदेश काढून याबाबत जनमत काय आहे हे तपासून पाहिले. महाराष्ट्र या विरोधात ठामपणे उभा राहिला म्हणून त्यांनी हा निर्णय मागे घेतला […]

अधिक वाचा..

ऑपरेशन अभ्यास” मॉक ड्रिल ठाण्यात यशस्वी; आपत्कालीन तयारीची प्रभावी चाचणी

ठाणे: केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आयोजित करण्यात आलेले आपत्कालीन परिस्थितीसाठीच्या सज्जतेचे परीक्षण करणारे “ऑपरेशन अभ्यास” हे मॉक ड्रिल आज, दि. 11 मे 2025 रोजी ठाण्यातील लोढा अमारा, कोलशेत मैदानावर यशस्वीरित्या पार पडले. दुपारी 4.30 वाजता सायरन वाजवून या मॉक ड्रिलची सुरुवात झाली आणि त्यानंतर पूर्वनियोजित घटनाक्रमाप्रमाणे सर्व कार्यवाही अत्यंत प्रभावीपणे पार पडली. जिल्हाधिकारी तथा […]

अधिक वाचा..

पोलिस भरतीची २ जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरु!

मुंबई: राज्यातील चालक व पोलिस शिपाई पदाच्या १८ हजार ३३१ जागांसाठी तब्बल १८ लाख २७ हजार उमेदवारांनी (एका जागेसाठी तब्बल १०० उमेदवारांचे अर्ज) अर्ज केले आहेत. उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक २२ डिसेंबरनंतर त्यांच्या मोबाईलवर पाठविले जाणार असून २ जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरु होणार आहे. त्यानंतर त्या त्या जिल्ह्यांनी त्यांच्या सोयीनुसार पुढील दिवस निश्चित करायचे आहेत. एकापेक्षा […]

अधिक वाचा..