गर्भलिंग तपासणी करणाऱ्या टोळीवर मोक्का; राज्यातील पहिलीच कारवाई

कोल्हापूर : बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी आणि गर्भपाताचे रॅकेट चालवणाऱ्या टोळीवर कोल्हापूर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. राज्यात गर्भलिंग तपासणी करणाऱ्या टोळीवर मोक्का लावण्याची ही पहिलीच कारवाई असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी मंजुरी दिली. करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोल्हापूर स्थानिक गुन्हे […]

अधिक वाचा..

आता सर्व सरकारी रुग्णालयात विविध चाचण्या मोफत होणार

बरोबरच केसपेपर सुद्धा निःशुल्क मिळणार संभाजीनगर: सर्व शिधापत्रिकाधारक, अधिवास प्रमाणपत्र धारण करणाऱ्या नागरिकांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य कवच लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता राज्यातील आरोग्य केंद्रापासून ते सरकारी रुग्णालयात अगदी केसपेपर काढण्यापासून ते विविध चाचण्या निःशुल्क केल्या जाणार आहेत. यासंदर्भात राज्याच्या आरोग्य विभागाने प्रस्ताव तयार केला असून लवकरच […]

अधिक वाचा..