मुंबई महापालिकेवर २५ वर्षांची ठाकरे यांची सत्ता संपुष्टात; महायुतीला काठावरचे बहुमत
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या २०२५–२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत राजकीय इतिहासाला कलाटणी देणारा निकाल लागला असून, महायुतीने काठावरचे बहुमत मिळवत सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा केला आहे. गेल्या तब्बल २५ वर्षांपासून मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवणाऱ्या ठाकरे कुटुंबीयांच्या शिवसेनेला यंदा पराभव स्वीकारावा लागला आहे. या निवडणुकीत एकूण ५४,६४,४१२ वैध मते नोंदवली गेली, तर ११,६७७ मते टपाली मतदानाद्वारे पडली. अधिकृत आकडेवारीनुसार […]
अधिक वाचा..