नाट्य परिषदेच्या नाट्य संकुलात तीन वर्षांनंतर तिसरी घंटा वाजली…

मुंबई: शनिवार (दि.  ५) ऑगस्ट २०२३ रोजी अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निर्मिती सावंत यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘व्हॅक्युम क्लिनर’ या नाटकांच्या प्रयोगाने यशवंतराव चव्हाण नाटय संकुल रंगमंदिराचा पडदा उघडला. विशेष म्हणजे ह्या प्रयोगातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा इर्षाळवाडी दुर्घटनाग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय या नाटकाचे निर्माते दिलीप जाधव यांनी घेतला. तसेच रंगशारदा प्रतिष्ठानचे विजय गोखले आणि […]

अधिक वाचा..

शाहरुखच्या ‘पठाण’ विरोधात बजरंग दलाचे चित्रपटगृहाबाहेर निदर्शने, पोस्टर फाडले…

औरंगाबाद: मागील काही दिवसांपासून शाहरुखच्या पठाण चित्रपटावरून मोठा वाद सुरूआहे. आधी बेशरम रंग या गाण्यातील भगव्या रंगाची बिकिनी आणि गाण्याचे बोल यावर आक्षेप नोंदवला गेला होता. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने काही बदल सुचवले होते. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनपूर्व तिकीट विक्रीचा विक्रम केल्याने विरोध मावळला असल्याचे चित्र दिसत […]

अधिक वाचा..