कारेगावच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा जास्त मोबदल्यासाठी तीस वर्षे न्यायालयीन लढा; दुसऱ्या पिढीला मिळाले यश

रांजणगाव गणपती (तेजस फडके) आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी मध्ये सुमारे 30 वर्षांपुर्वी कारेगाव येथील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या आहेत. माञ संबंधित शेतकऱ्यांच्या अडाणी व अज्ञानीपणाचा फायदा घेऊन शासानाने त्यांना अत्यल्प मोबादला दिला होता. परंतु नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने हे प्रकरण तडजोडीद्वारे निकाली काढले असुन न्यायालयाने विनाविलंब शेतकऱ्यांचे पेमेंट […]

अधिक वाचा..