शिरुर तालुक्यात चोवीस तासात दुसरा दरोडा…

बेट भागातील पिंपरखेडमध्ये दरोडा टाकत 5 लाख 87 हजार रुपयांची चोरी शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील दरोड्यांचे सत्र थांबत नसुन तर्डोबाची वाडी येथील गोरेमळा येथे मंगळवार (दि 16) रोजी रात्री 11 च्या सुमारास चोरट्यानी दरोडा टाकुन रोख रक्कम, सोने व इतर वस्तूंसह 3 लाख 22 हजारांचा ऐवज चोरीला गेलेला असतानाच गुरुवार (दि 18) रोजी पहाटे […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या एटीएम मशीन मधून नव्वद हजारांची रोकड चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शरद बँकेच्या एटीएम मशीन मधून मशीनची छेडछाड करुन एटीएम मशीन मधून तब्बल 90 हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पेट्रोल पंप समोर शरद बँक असून बँकेच्या शेजारीच ATM मशीन आहे. बँकेचे […]

अधिक वाचा..

रखरखत्या उन्हात 20 हजार आंदोलक शेतकरी मुंबईच्या वेशीवर

आंदोलक शेतकऱ्यांशी तातडीने चर्चा करुन सरकारने प्रश्न सोडवावेत… मुंबई: वनजमिनीच्या प्रमुख प्रलंबित प्रश्नासह शेतीमालाला हमीभाव, शेतीसाठी विज पुरवठा, शेती कर्ज माफी यासह अंगणवाडी सेविका मदतनीस, आशा सेविका, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत संगणक परिचालक, ग्रामरोजगार सेवक, पोलीस पाटील अशा जनतेशी निगडीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषीत करुन शासन वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी भारतीय किसान […]

अधिक वाचा..

मुलीच्या जन्मानंतर पालकांना मिळणार 50 हजार रुपये, जाणून घ्या…

मुंबई: मुलींच्या प्रगतीसाठी सरकारकडून अनेक सरकारी योजना चालवल्या जातात. मुलींच्या जन्मापासून ते शिक्षणापर्यंतचा खर्च सरकार उचलत आहे. अशीच एक योजना महाराष्ट्र शासनाच्या योजनेद्वारे चालवली जात आहे. या योजनेअंतर्गत मुलींच्या जन्मानंतर सरकार ५० हजार रुपये देते. माझी कन्या भाग्यश्री योजना १ एप्रिल २०१६ रोजी महाराष्ट्र शासनाने सुरू केली होती. मुलींच्या आकडेवारीत सुधारणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी ही […]

अधिक वाचा..