पारोडीतील जिओ टॉवर रात्री बंद; संतप्त ग्रामस्थांचा टॉवरवर चढून आंदोलनाचा इशारा

शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद राहत असल्याने पारोडी व पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी टॉवर बंद केला जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून, यामुळे मोबाईल नेटवर्क सेवा पूर्णपणे विस्कळीत होत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, टॉवर बहुतांश वेळा नागरिक झोपल्यानंतर […]

अधिक वाचा..

शिक्रापूर मार्गावरील रस्ता रुंदीकरणाचे काम ठप्प; ग्रामस्थ आक्रमक, आंदोलन करण्याचा इशारा

शिरूर (अरुणकुमार मोटे):शिरूर- आंबेगाव तालुक्यांना जोडणारा आणि दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या (गायमुख फाटा ) मार्गे अवसरी – पारगाव -जांबूत – पिंपरखेड मार्गे शिक्रापूर या रस्त्याच्या रुंदीकरणासह सिमेंट काँक्रीटीकरणाचे कामासाठी सुमारे ४१६ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. या माध्यमातून पहिल्या टप्प्यात सुरू केलेले जांबूत – पिंपरखेड काठापूर या रस्त्याचे काम सद्यस्थितीत बंद पडले […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात युवकाला कोयत्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी

कारेगाव (तेजस फडके) येथे किरकोळ वादातुन एका व्यक्तीने बाजारात पायी चाललेल्या युवकाच्या पाठीमागुन कोयत्याने मारहान करत दुखापत केली. तसेच स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तो युवक पळुन जाऊ लागल्याने त्याला कोयता फेकुन मारल्याची गंभीर घटना शनिवार (दि २९) रोजी घडली असुन याबाबत अक्षय रामदास शिवले याने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्याने निखिल रामचंद्र वीडगीर याच्यावर गुन्हा […]

अधिक वाचा..