पिंपळसुटी परिसरात भरधाव पिकअप पलटी झाल्याने पिता-पुत्रासह तिघे जखमी

न्हावरे (अक्षय टेमगिरे): काष्टी (ता.श्रीगोंदा) येथील गुरांच्या बाजाराकडे म्हैस विक्रीसाठी जात असताना पिंपळसुटी (ता.शिरुर) चालकाचा ताबा सुटल्याने महिंद्रा पिकअप रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाली. या अपघातात न्हावरा येथील पिता-पुत्रासह तिघेजण जखमी झाले असून, पिकअप चालकाविरोधात शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची घटना शनिवार दि २७ जून २०२६ रोजी सकाळी 8:30 च्या सुमारास […]

अधिक वाचा..

विक्रोळीत अवयवदान जनजागृती उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; तिघांनी भरले अवयवदान संकल्पपत्र

मुंबई: विक्रोळीतील टागोर नगर परिसरातील तक्षशील बुद्ध विहार येथे 49, स्वस्तिक एमराल्ड जयंतीउत्सव समिती, भारतीय बौद्ध महासभा विक्रोळी शाखा आणि तक्षशील बुद्ध विहार यांच्या संयुक्त विद्यमाने अवयवदान जनजागृतीपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात अवयवदानाचे महत्त्व, नेत्रदानाची प्रक्रिया आणि प्रत्यारोपण व्यवस्थेची माहिती उपस्थितांना देण्यात आली. लाईव्ह बियॉन्ड लाईफ […]

अधिक वाचा..

अष्टविनायक महामार्गावर कवठे येमाई हद्दीत भीषण अपघात; एकाच कुटुंबातील चिमुरडयासह तीन जणांचा करुण अंत

शिरूर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील अष्टविनायक महामार्गावर काळूबाई नगर परिसरात बंटी ढाब्याजवळ रविवारी (दि. १७) पहाटे मालवाहू ट्रकला टेम्पोने जोरदार दिलेल्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात अहिल्यानगर जिल्ह्यातील वडनेर ता.पारनेर येथील वाजे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ज्ञानेश्वर मकाजी वाजे (वय 3८), शांताबाई मकाजी वाजे (वय […]

अधिक वाचा..

प्रेमविवाहाचा राग ठेवून लोखंडी कोयत्याने तरुणावर हल्ला, तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): प्रेमविवाहाच्या रागातून एका तरुणावर थेट कोयत्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना टाकळीहाजी (ता. शिरूर) येथे घडली आहे. कुडांई मेन्स पार्लरमध्ये हे नाट्य घडले असून दुकानाची तोडफोड करत दुकानमालकाच्या हातावर व पाठीवर लोखंडी कोयत्याने वार करण्यात आले. याप्रकरणी तिघांविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्तात्रय हौशीराम वाघ (वय २२, रा. […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात शेतजमिनीवरील उसाची चोरी; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील निमोणे येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे एक शेतकरी आपल्या खरेदी केलेल्या शेतजमिनीत गेलेल्या असता, त्याने स्वतः लावलेला ऊस कोणीतरी चोरी करून नेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी, पुणे येथील रहिवासी ज्योती शिवाजी जाधव (वय ४२) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांनी […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर तालुक्यातील तिघांना नोकरीचे आमिष दाखवत वीस लाखांना गंडा…

शिरुर पोलीस ठाण्यात परप्रांतियांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील तिघा युवकांना केंद्रीय खाद्य विभाग तसेच केंद्रीय रेल्वे विभागात शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवत तिघा परप्रांतीयांनी तब्बल 20 लाख 33 हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे उपेंदरसिंग बदोरीया, दिनेश रामेश्वर व शुभम सील या तिघांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात […]

अधिक वाचा..