विकृत भिडेला बेड्या घालून जेलमध्ये टाका; बाळासाहेब थोरात 

मुंबई: ‘संभाजी भिडे नामक विकृत इसमाने महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले आणि महापुरुषांचा ज्या भाषेत अपमान केला आहे, ती भाषा सुद्धा सभागृहात मांडणे शक्य नाही. भिडे वारंवार असे बोलतोय आणि सरकार काहीही करायला तयार नाही. याउलट पोलिसांच्या दिमतीत तो फिरतो आहे, याचा अर्थ महापुरुषांच्या बदनामीचा जो कार्यक्रम सुरू आहे तो सरकारच्या आशीर्वादाने सुरू आहे का? अशी […]

अधिक वाचा..

टोमॅटोला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकुन देण्याची वेळ

शिरुर (तेजस फडके): सध्या टोम्याटोला प्रतिकिलो 5 रुपये बाजारभाव असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असुन टोम्याटो फेकुन देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. टोम्याटोला केलेला खर्चही वसुल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असुन कोणत्याचं तरकारी पिकाला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक तोटा झाला आहे. टोम्याटोला एका एकरात नांगरणी,बेड तयार करणे, ठिबक सिंचन, रोपे लागवड, खते, औषधे तसेच […]

अधिक वाचा..

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कांदा रस्त्यावर फेकण्याची शेतकऱ्यांवर वेळ…

कांद्याला एक रुपया भाव ही शेतकऱ्याची क्रूर थट्टा… मुंबई: भारतीय जनता पक्ष शेतकरीविरोधी असून केंद्र व राज्यातील भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्थ झाला आहे. कापूस, सोयाबीनला भाव नाही तसेच कांद्याचे भावही घसरले आहे. कांदा काढणीच्या खर्चाएवढाही भाव बाजारात नसल्याने हजारो शेतकरी कांदा शेतातच कुजवत आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कांद्याची निर्यातबंदी उठवावी, कांद्याला […]

अधिक वाचा..