सोने-चांदी पुन्हा महागले! आजचे नवीन दर पाहून ग्राहकांना धक्का

मुंबई: जागतिक घडामोडींचा परिणाम पुन्हा एकदा सराफा बाजारावर दिसून येत आहे. अमेरिकेतील व्याजदरांबाबतच्या अपेक्षा, डॉलरमधील कमजोरी आणि अमेरिका-इराण चर्चांमुळे मौल्यवान धातूंमध्ये खरेदी वाढली आहे. त्यामुळे 4 ऑगस्ट 2026 रोजी देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीचे दर उच्च पातळीवर कायम राहिले. MCX वर सोन्याने पुन्हा 1.43 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला असून चांदीच्या दरातही लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली […]

अधिक वाचा..

काल ऑफर अन् आज भेट! उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीस यांची अर्धा तास चर्चा

मुंबई: सध्या राज्याच्या विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वादंग होताना देखील दिसत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाली आहे.विधान परिषदेचे सभापती राम कदम यांच्या दालनामध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी आमदार आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित होते. अर्धा तास झालेल्या या भेटीमुळे […]

अधिक वाचा..

आजच्या अर्थसंकल्पामुळे लक्ष्मी आपल्या पायाने मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये चालत आली आहे…

मुंबई: मध्यमवर्गीयांना दिलासा देणारा आणि मध्यमवर्गीयांच्या आयुष्यात दिवाळी साजरी करणारा म्हणजे लक्ष्मी आपल्या पायाने मध्यमवर्गीयांच्या घरामध्ये चालत आली आहे अशाप्रकारची भावना देशातील तमाम मध्यमवर्गीय कुटुंबात निर्माण झाल्याचे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी आजच्या अर्थसंकल्पावर माध्यमांशी मांडले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प मांडला. त्यावर आनंद परांजपे यांनी माध्यमांशी […]

अधिक वाचा..