शिक्रापुरातून बसने प्रवास करणाऱ्या महिलेचे सहा तोळे लांबविले
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चौकातून बसने प्रवास करणाऱ्या महिलेचे तब्बल सव्वा सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) हे माहेर असलेल्या कांता शिनलकर सध्या ठाणे येथे राहत असून आबेगाव तालुक्यातील लोणी धामणी गावच्या यात्रेसाठी […]
अधिक वाचा..