टोलवर दादागिरी! आमदारपुत्राची कर्मचाऱ्याला थप्पड

पुणे: आग्रा दक्षिण बायपासवरील रायभा टोल प्लाझा येथे भाजप आमदाराच्या मुलाने टोल कर्मचाऱ्याला थप्पड मारल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. फास्टॅग नसल्यामुळे टोल कर्मचाऱ्याने कार अडवून शुल्क मागितल्याने हा वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चौधरी बाबूलाल यांचा मुलगा दुपारी सुमारे १२ वाजता टोल नाक्यावरून जात असताना कर्मचाऱ्यांनी टोल भरण्यास सांगितले. “गाडी का रोखली? […]

अधिक वाचा..

दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रांत प्रवेश करताना मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर असलेल्या दहिसर टोल नाक्या मूळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होऊन अनावश्यक इंधनाचा अपव्यय होतो. तसेच वाहनांच्या प्रदुषणामुळे पर्यावरणाची देखील हानी होते. यास्तव दहिसर टोल नाका तेथुन पुढे २ किलोमीटर अंतरावरील वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करण्याची मागणी परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ […]

अधिक वाचा..