टोमॅटोला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकुन देण्याची वेळ

शिरुर (तेजस फडके): सध्या टोम्याटोला प्रतिकिलो 5 रुपये बाजारभाव असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले असुन टोम्याटो फेकुन देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. टोम्याटोला केलेला खर्चही वसुल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले असुन कोणत्याचं तरकारी पिकाला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांचा मोठा आर्थिक तोटा झाला आहे. टोम्याटोला एका एकरात नांगरणी,बेड तयार करणे, ठिबक सिंचन, रोपे लागवड, खते, औषधे तसेच […]

अधिक वाचा..

हृदयरोग व मधुमेहींसाठी टोमॅटो एक वरदान

टोमॅटो ही फळभाजी संपूर्ण जगात आवडीने खाल्ली जाते. लालबुंद गोल गरगरीत, लंबगोल पाणीदार असे हे टोमॅटो सर्वासाठीच उपयुक्त आहेत. हिंदीमध्ये टमाटर, इंग्रजीमध्ये टोमॅटो, संस्कृतमध्ये रक्तफल तर शास्त्रीय भाषेमध्ये सोलॅनम लायकोपरसिकम या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती सोलॅनसी कुळातील आहे. टोमॅटो हा मूळचा दक्षिण अमेरिकेतील आहे. नंतर तो मलेशिया, भारत, अमेरिका, आफ्रिका असा संपूर्ण जगामध्ये आला. […]

अधिक वाचा..