अक्कल दाढ दुखणे उपाय 

बहुतेक अक्कल दाढ १७ ते २५ या वयोगटात फुटू लागते आणि ही बाहेर येण्याच्या प्रक्रियेत केवळ दातच नाही तर संपूर्ण तोंड दुखू लागते. या वेदना इतक्या तीव्र असतात की काही खावसं किंवा प्यावसं वाटत नाही. अक्कल दाढेच्या या तीव्र दुखण्याचे कारण आधीच जुने दात आहेत, त्यामुळे अक्कल दाढीच्या दातांना स्वतःसाठी जागा बनवावी लागते आणि त्यामुळे […]

अधिक वाचा..