जलदिंडी प्रतिष्ठान मार्फत एक पाऊल डिजिटल शाळेसाठी 

शिरूर (अरुणकुमार मोटे): जलदिंडी प्रतिष्ठान मार्फत व रावसाहेब भाऊ निचित यांच्या प्रयत्नानातुन जिल्हा परिषद शाळा ज्ञानेश्वरनगर, वडनेर खुर्द या शाळेला लॅपटॉप भेट देण्यात आला. जलदिंडी प्रतिष्ठान कडून ग्रामीण भागातील शाळांना डिजिटल शाळा सुरू करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून संगणक दिले जातात. या वर्षी १० लॅपटॉप वाटप करण्यात आले. त्यामध्ये जि. प. प्राथमिक शाळा ज्ञानेश्वर नगर, वडनेर खुर्द […]

अधिक वाचा..

डिजिटल भारताच्या दिशेने वाटचाल करताना सायबर सुरक्षेबद्दल सजगता आवश्यक…

मुंबई: एकीकडे भारताची वाटचाल डिजिटल इंडियाकडे होत असताना देशातील सायबर गुन्ह्यांचे प्रमाण विलक्षण वाढत आहे. लहान मुले, महिला तसेच सामाजिक व आर्थिक संस्था देखील सायबर गुन्ह्यांचे शिकार होत आहेत. अश्यावेळी विद्यार्थी, युवा पिढी तसेच पालकांनी सायबर गुन्ह्यांबाबत सजग व जागरूक असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांचे सायबर विश्व सुरक्षित ठेवणे केवळ पोलिसांचीच नव्हे, तर पालक, शिक्षक व […]

अधिक वाचा..

देश वेगाने विकासाच्या दिशेने जातो आहे, पण त्यापेक्षा वेगाने देशातील वातावरण बिघडतंय…

खासदार डॉ. कोल्हे यांनी दाखवला सरकारला आरसा पुणे: देश वेगाने विकासाच्या दिशेने जातो आहे, पण त्यापेक्षा वेगाने देशातील माहौल बदलतो आहे. जी-२० चे अध्यक्षपद भूषवताना आपण ‘वसुधैव कुटुंबकम्’चा संदेश जगाला देतो आहोत, पण दुसऱ्या बाजूला आपल्याच देशातील जनतेला सांगतोय की, हा देश तुमचा नाही, इथल्या पाण्यावर तुमचा हक्क नाही. देशातील वातावरण बिघडतंय कारण हिंदू – […]

अधिक वाचा..

एक पाऊल स्वछतेकडे, गाव कचरामुक्त बनविण्यासाठी अनोखा उपक्रम…

टाकळी हाजी ग्रामपंचायत कडून घर तेथे कचराकुंडीचे मोफत वाटप शिरुर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरुर) ग्रामपंचायती मार्फत गावठाणातील प्रत्येक घर, सरकारी कार्यालये आणि दुकाने या ठिकाणी कचराकुंडी (डस्टबीन) चे घरपोच वाटप करुन एक पाऊल स्वच्छतेकडे उपक्रम राबविण्यात येत आहे. पंधराव्या वित्त आयोगातून घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन या बाबी मधून कचरा मुक्त आणि स्वच्छ व […]

अधिक वाचा..

नगरपरिषदेचे अधिकारी सुभाष चौकाकडे जाणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करणार का…?

शिरुर (तेजस फडके): “शिरूरच्या बाजारपेठेत अतिक्रमण करत बांधकाम सुरू,नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष” असे वृत्त “शिरुर तालुका डॉट कॉम” ने प्रसिद्ध केले होते. तसेच याबाबत शिरुर नगरपालिकेकडे सुरेश खांडरे यांनी लेखी तक्रार केली होती. याबाबत शैलेश किसनराव खांडरे यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” कडे लेखी खुलासा केला असुन सुभाष चौकातील त्या चौकामधील सर्वच बांधकामे ही नगरपरिषदेने दिलेल्या […]

अधिक वाचा..