शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी असा करा हळदीचा वापर

सध्या उत्सवाचं वातावरण सुरू आहे अशात तुम्ही मिठाई, चटपटीत आणि तेलकट पदार्थांच खूप सेवन करत असाल. असे पदार्थ जास्त खाल्ल्याने तुमच्या शरीरात अनेक विषारी पदार्थ जमा होऊ शकतात. यामुळे पोट, लिव्हर, आतड्या आणि किडन्यांमध्ये विषारी पदार्थ जमा होतात. जे वेळीच शरीरातून काढणं गरजेचं असतं. शरीराचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि चांगलं कामकाज होण्यासाठी याची सफाई करणं […]

अधिक वाचा..

फुप्फुसाची आतून सफाई करणारं खास नॅचरल ड्रिंक, विषारी पदार्थ लगेच पडतील बाहेर

आजकालचं वाढतं प्रदूषण, धूळ-माती, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आपल्या फुप्फुसावर वाईट प्रभाव पडत आहे. फुप्फुसांमध्ये अनेक विषारी तत्व जमा होतात. ज्यामुळे श्वास घेण्यास समस्या होते आणि इतरही समस्या होतात. आजकाल लोक स्मोकिंगही भरपूर करतात. त्यामुळे फुप्फुसांवरील दबाव वाढत आहे. अशात फुप्फुसं आतून साफ करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. यातील एक सोपा उपाय म्हणजे कोमट पाण्यात काही […]

अधिक वाचा..

शरीर डिटॉक्स करण्याची खास टेक्निक; ५ गोष्टी करा, टॉक्सिन्स बाहेर निघतील

शरीराला डिटॉक्स करणं खूपच गरजेचं असतं. डिटॉक्स करण्यात क्लिंजिंग, रेस्टिंग आणि नरिशिंग यांचा समावेश आहे. शरीर फक्त आतूनच नाही तर बाहेरूनही डिटॉक्स करायला हवं. डिटॉक्सचा अर्थ हा नाही की शरीराला टॉक्सिन्सपासून दूर ठेवायचं तर पोषणसुद्धा आवश्यक असते. शरीर डिटॉक्स झाल्यामुळे आजार होण्याचा धोका कमी होतो, रक्त शुद्ध होते. जर तुम्हाला खूपच थकवा येत असेल, सांध्यांमध्ये […]

अधिक वाचा..

लिव्हरमधील विषारी पदार्थ लगेच बाहेर काढेल हे खास ज्यूस

आवळ्याने करा लिव्हर डिटॉक्स रोज सकाळी रिकाम्या पोटी 100 मिली आवळ्याचा रस सेवन करा. तसेच आवळ्याचं पावडर कोमट पाण्यात टाकूनही सेवन करू शकता. तसेच तुम्ही तसाच आवळाही खाऊ शकता. आवळ्याच्या या उपायांमधील कोणतीही एक उपाय तुम्ही 15 ते 30 दिवस करा. काय काळजी घ्याल जर तुम्हाला पोटाच्या वर उजव्या बाजूला वेदना, पिवळी लघवी, शरीर पिवळं […]

अधिक वाचा..

पोटातील विषारी पदार्थ बाहेर काढतील या 3 भाज्या

पांढरा भोपळा:- पांढरा भोपळा आपल्या शरीरासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर असतो. हिवाळ्यात खासकरून याचं जास्त सेवन केलं जातं. यापासून पेठाही तयार केला जातो. आयुर्वेदात याचे अनेक फायदे सांगितले आहेत. कसं कराल सेवन?:- पांढरा भोपळा सेवन करण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे सकाळी सकाळी रिकाम्या पोटी याचा ज्यूस प्यावा. यामुळे आतड्या आणि मूत्राशय साफ होतं. तसेच शरीराची ऊर्जा […]

अधिक वाचा..

आतडी साफ करण्यासाठी आणि विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी खास ज्यूस…

शरीर निरोगी ठेवण्यासाठी पचन तंत्र व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं. पचन तंत्र बिघडलं तर शरीरात वेगवेगळ्या समस्या घर करतात. पचन तंत्रामुळेच शरीराला पोषक तत्व मिळतात. पचन तंत्रासाठी कोलन महत्वाचा अवयव आहे. कोलन म्हणजे मोठी आतडी. मोठ्या आतडीला नेहमीच साफ ठेवणं फार गरजेचं आहे. अशात यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. काही ज्यूसचं सेवन करून तुम्ही […]

अधिक वाचा..