बिजमाता राहिबाई पोपेरे यांना हिलिंग लाईव्ह सामाजिक संस्थेतर्फे ट्रॅक्टर भेट
रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिराच्या आवारात मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रॅक्टर प्रदान रांजणगाव गणपती (किरण पिंगळे) आपल्या प्रत्येकाच्या घराजवळ परसबाग लावली गेली पाहिजे. तसेच प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर देशी बियाणे पोहोचले पाहिजे आणि त्याचे जतन व संवर्धन झाले पाहिजे. तरच आपल जेवणाच ताट विषमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच सेंद्रिय शेती , जैविक शेती करण्यासाठी बिज संवर्धन करणे गरजेचे […]
अधिक वाचा..