राहुल गांधी यांचा मोदींवर हल्ला, भारत-अमेरिका व्यापार करारावरून राजकारण तापले

युनाइटेड स्टेट्स सर्वोच्च न्यायालयाचा ट्रम्प यांच्या टॅरिफवर निर्णय अमेरिका: अमेरिका अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर सुपरिम कोर्ट ऑफ द युनाइटेड स्टेट्स यांनी आक्षेप घेतल्यानंतर भारतातील राजकारण ढवळून निघाले आहे. न्यायालयाने ट्रम्प यांनी लादलेले काही टॅरिफ बेकायदेशीर ठरवले असून, राष्ट्रपतींना अशा प्रकारे टॅरिफ लावण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाच्या निर्णयानंतर काही तासांतच ट्रम्प […]

अधिक वाचा..

12 फेब्रुवारी भारत बंद! कामगार संघटना आणि शेतकरी संघटनांचा देशव्यापी संप

बँका, वाहतूक सेवांवर परिणामाची शक्यता नवी दिल्ली: देशातील विविध कामगार आणि शेतकरी संघटनांनी आज (12 फेब्रुवारी) भारत बंदचे आवाहन केले आहे. 10 केंद्रीय ट्रेड युनियनच्या नेतृत्वाखाली हा देशव्यापी संप पुकारण्यात आला असून नवीन कामगार कायदे, भारत-अमेरिका व्यापारी करार, मनरेगातील बदल आणि इतर धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या बंदमुळे बँका, काही सरकारी कार्यालये, सार्वजनिक […]

अधिक वाचा..

भारत-अमेरिका अंतरिम व्यापार करारामुळे द्विपक्षीय संबंधांना नवे बळ

अमेरिकन उत्पादकांना भारतीय बाजार खुला होणार; डिजिटल व्यापारालाही चालना मुंबई: भारत आणि अमेरिका यांच्यात प्रस्तावित अंतरिम व्यापार करारामुळे दोन्ही देशांतील आर्थिक संबंध अधिक दृढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी राजदूत जेमिसन ग्रीअर यांनी या करारामुळे अमेरिकेतील औद्योगिक उत्पादक, शेतकरी आणि कामगारांना मोठा लाभ होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भारताची विशाल बाजारपेठ अमेरिकन उत्पादनांसाठी […]

अधिक वाचा..

व्यापार हत्यार बनलं असून हा हिंदुस्थानसाठी वेकअप कॉल 

मुंबई: अमेरिकेने लादलेल्या 50 टक्के टॅरिफची अंमलबजावणी सुरू झाली असून यामुळे हिंदुस्थानवर मोठा आर्थिक बोझा पडणार आहे. याचा विविध क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. याबाबत आता ‘रिझर्व्ह बॅक ऑफ इंडिया’चे माजी गव्हर्नर आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. रघुराम राजन यांनी मोठे विधान केले आहे. जागतिक पातळीवर व्यापाराला हत्यार बनवले जात असून हिंदुस्थानसाठी हा वेकअप कॉल असल्याचे रघुराम […]

अधिक वाचा..

व्यापार आणि प्रवासी दळणवळण यांचा सुंदर मिलाफ म्हणजे गुजरात मधील बसपोर्ट…

गांधीनगर: बसस्थानक हे त्या शहराचे मध्यवर्ती ठिकाण असते. किंबहुना, ते अशा मोक्याच्या ठिकाणी असते की जिथे व्यापार- उदीम विकसित होत असतो, हे ओळखून गुजरात राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसस्थानक परिसरामध्ये व्यावसायिक वापरासाठी ” व्यापारी संकुल ” आणि त्यामधून येणाऱ्या महसूलाद्वारे प्रवाशांसाठी अत्याधुनिक सोयी – सुविधा युक्त असलेले “बसपोर्ट” निर्माण करून एक प्रकारे व्यापार आणि प्रवासी […]

अधिक वाचा..

मलेशियासोबत सांस्कृतिक आणि व्यापारी संबंध वृद्धींगत करण्यात महाराष्ट्राचा पुढाकार

मुंबई: महाराष्ट्र आणि मलेशियादरम्यान विविध सांस्कृतिक बाबींमध्ये समानता आहे. महाराष्ट्र कृषी उत्पादने, पर्यटन अशा विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असून सांस्कृतिक आणि व्यापारी क्षेत्रातील परस्पर संबंध वृद्धींगत करण्यासाठी महाराष्ट्र मलेशियाचे स्वागत करेल, असे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले. मलेशियाचे महावाणिज्य दूत अहमद झुवारी युसूफ यांनी मंगळवारी राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा […]

अधिक वाचा..

देशांतर्गत व्यापारास चालना देण्यासाठी आंतरराज्य शेतमाल व्यापार रस्ते वाहतूक अनुदान योजना 

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळामार्फत शेतकऱ्यांच्या हितासाठी आंतरराज्य शेतमाल व्यापारासाठी वाहतूक अनुदान  शिरुर (तेजस फडके): शेतक-यांच्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. कृषि पणन मंडळामार्फत शेतक-यांना आपला शेतमाल थेट ग्राहकांना विक्री करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहे. पणन व्यवस्थेत शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने योग्य तो बदल घडवून […]

अधिक वाचा..