लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून नुकतीच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. म्हणून जर तुम्हीही लाल परीने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरणार आहे. खरंतर राज्यात रेल्वे प्रमाणेच एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील फारच उल्लेखनीय आहे. एस टी महामंडळाकडून आपल्या प्रवाशांसाठी विविध योजना देखील चालवल्या जातात. राज्य सरकार देखील सर्वसामान्य […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिसांनी जळगाव ते कल्याण असा प्रवास करत घरफोडी करणाऱ्या आरोपीला घेतले ताब्यात

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती येथे घरफोडी करुन रोख रकमेसह 1 लाख 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पळुन गेलेल्या आरोपीच्या शोधासाठी रांजणगाव MIDC पोलिसांनी पाचोरा, जळगाव, कल्याण, डोंबिवली, ठाणे या परिसरातील शोध घेऊन आरोपीला चिंचपाडा (कल्याण) येथुन अटक करुन त्याच्याजवळ असलेला 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असुन आनंद नाना पवार (वय 31 […]

अधिक वाचा..

पऱ्हाडवाडीत यात्रेचा खर्च टाळून शाळेला मदत

यात्रेनिमित्त शालेय मुलांचा बालआनंद मेळावा संपन्न शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरूर) येथील पऱ्हाडवाडी येथे ग्रामस्थांनी यात्रेनिमित्त होणारा खर्च टाळून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन व बाल आनंद मेळावा आयोजित केल्याने शाळेला मोठी मदत झाली आहे. केंदूर (ता. शिरूर) येथील पऱ्हाडवाडी येथे गेली तीन वर्षांपासुन सदर स्त्युत्य उपक्रम राबविला जात आहे, शाळेत भौतिक […]

अधिक वाचा..

शिक्रापुरातून बसने प्रवास करणाऱ्या महिलेचे सहा तोळे लांबविले

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चौकातून बसने प्रवास करणाऱ्या महिलेचे तब्बल सव्वा सहा तोळे वजनाचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) हे माहेर असलेल्या कांता शिनलकर सध्या ठाणे येथे राहत असून आबेगाव तालुक्यातील लोणी धामणी गावच्या यात्रेसाठी […]

अधिक वाचा..