मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनाला शिंदेंचा प्रतिसाद; दिल्ली दौऱ्यासाठी एअर इंडियाने प्रवास

मुंबई: पंतप्रधान यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री यांनी आज आपल्या नियोजित दिल्ली दौऱ्यासाठी खासगी विमानाऐवजी एअर इंडियाच्या प्रवासी विमानाने प्रवास केला. ते आज दुपारी ४ वाजताच्या विमानाने मुंबईहून दिल्लीला रवाना झाले. दिल्ली येथे केंद्रीय नगरविकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वच्छ भारत मिशन अर्बन २.०’च्या विशेष आढावा बैठकीत सहभागी होण्यासाठी शिंदे दिल्लीला […]

अधिक वाचा..

पुणे नगर महामार्गांवर ट्रॅव्हल्स पलटी झाल्याने 12 ते 14 प्रवासी जखमी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावर कारेगावच्या हद्दीत व्हर्लपूल कंपणी समोर मुंबई वरुन औरंगाबादकडे जाणारी हमसफर कंपनीची ट्रॅव्हल्स नं. एम एच 09 सी व्ही 2080 हि पहाटेच्या पाचच्या सुमारास उलटल्याने बसमधील 12 ते 14 प्रवासी किरकोळ तर काही गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल्स चालक पळुन गेला असुन याबाबत मंगलसिंग जसवंत सिंग ताजु […]

अधिक वाचा..