प्राजक्ता माळीच्या तुळजाभवानी मंदिरातील फोटोंवरून वाद; ‘सामान्यांसाठी एक नियम, सेलिब्रिटींसाठी दुसरा?’
गाभाऱ्यातील फोटोंवरून सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया; मंदिर प्रशासनाकडून स्पष्टीकरणाची मागणी मुंबई: अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने तुळजाभवानी मंदिरातील दर्शनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर नवीन वादाला तोंड फुटले आहे. पारंपरिक वेशभूषेत देवीचे दर्शन घेतानाचे तिचे फोटो अनेक चाहत्यांच्या पसंतीस उतरले असले, तरी गाभाऱ्यात फोटो काढण्यावर असलेल्या कथित निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेटकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. सोशल […]
अधिक वाचा..