४८ व्या वर्षी धाडसाची झेप! १ लाखांत सुरू झालेली कंपनी आज १५ कोटींच्या टर्नओव्हरवर

चेन्नई: स्टार्टअपसाठी २० ते ३० वय योग्य मानले जाते, हा प्रचलित समज चेन्नईतील लोकेश्वरन कन्नन यांनी पूर्णपणे खोटा ठरवला आहे. आयटी क्षेत्रातील तब्बल २८ वर्षांचा अनुभव आणि बहुराष्ट्रीय कंपनीतील उच्चपदस्थ नोकरी सोडून त्यांनी वयाच्या ४८व्या वर्षी उद्योजक होण्याचा धाडसी निर्णय घेतला. अनेकांनी त्यांना ‘वेडे’ ठरवले, मात्र लोकेश्वरन आपल्या निर्णयावर ठाम राहिले. फक्त १ लाख रुपये, […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाची उलाढाल दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे; कृषी मंत्री धनंजय मुंडे

मुंबई: शेतकऱ्यांना लागणाऱ्या खते, कीटकनाशक, कृषी अवजारे तसेच शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या मालावरील प्रक्रिया उद्योग यामधील नाविन्यता शोधून महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची उलाढाल पुढील वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिनस्त असलेला महामंडळाच्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते […]

अधिक वाचा..