शिरूर पोलीस ठाण्यासमोरच दोन गटांत तुफान हाणामारी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून चक्क पोलीस ठाण्यासमोरच दोन गट एकमेकांना भिडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिंदेवाडी येथील दोन गट जबाब नोंदवण्यासाठी शिरूर पोलीस ठाण्यात आले होते. मात्र, पोलीस ठाण्याबाहेरच दोन्ही गटांमध्ये वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. महिला आणि पुरुषांच्या जमावाने एकमेकांवर दगडफेक करत […]

अधिक वाचा..