शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा ओघ सुरुच, यवतमाळमध्ये उबाठाला खिंडार

पश्चिम विदर्भातील १० हजार कार्यकर्त्यांचा लवकरच जम्बो पक्ष प्रवेश ठाणे: शिवसेनेत पक्ष प्रवेशाचा ओघ सुरुच असून यवतमाळमधील नेर नगपालिकेच्या तीन माजी नगराध्यक्षांसह पाच नगरसेवकांनी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. या पक्ष प्रवेशाने यवतमाळ जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार पडले आहे. गुरुवारी रात्री उशिरा ठाण्यात झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्याला शिवसेना […]

अधिक वाचा..