शांताई उद्योग समूहाची सावली हरपली…
दिलीप सोदक यांना मातृ शोक शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी येथील शांताई उद्योग समूहाचे अध्यक्ष दिलीप सोदक यांच्या मातोश्री शांताबाई नाथू सोदक यांचे बुधवारी (दि. ४) रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. मोठा मुलगा पोपट याचे एकोणीस वर्षापूर्वी आणि पतीचे अकरा वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी खांद्यावर पेलवून त्यांनी पुणे […]
अधिक वाचा..