शिरुर; मालकाला संपवण्यासाठी रचलेल्या कटात कामगाराचा बळी; LCB आणि रांजणगाव पोलिसांकडुन सुपारीच्या कटाचा उलगडा
कारेगाव (तेजस फडके) येथील साईनगर परिसरातील पाण्याच्या प्लॅन्टमध्ये काम करणाऱ्या हामजा उस्मान शेख यांच्या डोक्यात गोळी झाडून करण्यात आलेल्या खुनाचा पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि रांजणगाव पोलिसांनी छडा लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पाण्याच्या प्लॅन्टच्या मालकाला संपविण्यासाठी सुपारी देऊन आखलेल्या कटात मारेकऱ्यांनी मालक समजून त्याच्याच कामगाराचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या […]
अधिक वाचा..