शीतपित्त म्हणजे काय

शीतपित्ताच्या त्रासात अंगावर खाज सुटते व त्वचेवर पित्ताच्या लालसर गांधी व पुरळ उठतात. त्या पित्ताच्या गांधी काही वेळाने कमी होतात. मात्र परत परत हा त्रास होत असतो. या त्रासाला शीतपित्त या नावाने सुध्दा ओळखले जाते. ऍलर्जीमुळे अंगावर असे पित्त उठत असते. शीतपित्त म्हणजे काय अंगावर पित्त उठणे या समस्येला ‘शीतपित्त’ म्हणतात. प्रामुख्याने थंड हवामानात जास्त […]

अधिक वाचा..