जेलमध्ये वाल्मिक कराड, बाहेर मुलाची ‘बोलणार’ पोस्ट; बीडमध्ये चर्चेचा स्फोट

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर उसळलेला संताप अजूनही ओसरलेला नाही. राज्यभर आंदोलनं, आरोपींना अटक करण्यासाठी सरकारवर दबाव आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. या हत्याकांडात नाव आलेले वाल्मिक कराड सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, त्यांच्या मुलगा सुशील कराड याने सोशल मीडियावर टाकलेली एक ओळ […]

अधिक वाचा..

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ; महादेव मुंडे हत्येतही नाव समोर

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असून, त्याच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.दरम्यान, परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणातही वाल्मिक कराडचे नाव पुढे आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण […]

अधिक वाचा..

वाल्मिक कराडला जामीन मिळणार? अटकेच्या वेळी नेमकं काय घडलं होत

बीड: बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. राज्यात संतापाची लाट पाहायला मिळाली. दरम्यान या प्रकरणात वाल्मिक कराड याचं नाव समोर आल्यानं त्याला अटक करण्यात आली आहे, सध्या तो जेलमध्ये आहे. दरम्यान या प्रकरणात आता एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे वाल्मिक […]

अधिक वाचा..

वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर…

बीड: महादेव मुंडे खून प्रकरणातला क्रमांक एकचा आरोपी वाल्मिक कराडचा पंटर गोट्या गित्तेचा सध्या फरार आहे. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात तो राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकी देत आहे. वाल्मिक कराड हे गोरगरीबांचे दैवत आहे तर धनंजय मुंडेंची तुम्ही विनाकारण बदनामी करत आहात, तुम्ही माझ्यावरही काही खोटे आरोप केले […]

अधिक वाचा..

वाल्मिक कराडने आतापर्यंत २५ खून केले, एका १४ वर्षांच्या मुलालाही संपवल

बीड: संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा किती निर्दयी खुनी होता, हे आता पुढे येत आहे. एका माजी पोलिस अधिकाऱ्याने आणखी एक दावा केला असून वाल्मिकने आतापर्यंत २५ तरी खून केले असतील आणि त्यात एका १४ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे, असं ते म्हणाले आहेत. सेवेतून बडतर्फ केलेले पोलिस उपनिरीक्षक रणजित कासले यांनी […]

अधिक वाचा..

न्यायालयाने दोषमुक्तीचा अर्ज फेटाळताच वाल्मिक कराडने मोठा निर्णय घेतला

बीड: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात काल (22 जुलै) बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे. तसेच आता पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे. मागील झालेल्या सुनावणी दरम्यान वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आणि संपत्ती जप्तीबाबत युक्तिवाद झाला होता. विशेष सरकारी वकील उज्जवल निकम […]

अधिक वाचा..