आदिवासी विद्यार्थ्यांच्या अटकेवरून काँग्रेस आक्रमक; ‘वर्षा’ बंगल्याला घेराव घालण्याचा हर्षवर्धन सपकाळांचा इशारा

मध्यरात्री काँग्रेस कार्यालयात पोलिसांची कारवाई; सपकाळ, गायकवाड, भाई जगताप यांचा सरकारवर हल्लाबोल मुंबई: नाशिकपासून मुंबईपर्यंत लाँगमार्च करत आलेल्या आणि दादर येथील काँग्रेस कार्यालयात रात्री विसावा घेत असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. मध्यरात्री विद्यार्थ्यांना अटक करण्याची गरज काय, असा सवाल करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विद्यार्थ्यांसह NSUIचे प्रदेशाध्यक्ष सागर […]

अधिक वाचा..