भाज्या न खाल्ल्यास काय होत बघाच…

माणूस शाकाहारी आहे की मांसाहारी हा वाद न संपणारा आहे. जेव्हा माणूस गुहांमधून राहत होता, शिकार करून आणि कंदमुळं खाऊन आपली उपजीविका करत होता, त्यावेळी तो शाकाहार आणि मांसाहार दोन्ही करत होता. पण त्यानंतर भटक्या जीवनशैलीचा त्याग करून तो शेती करू लागला, एका जागी स्थिरावला, तसा त्याच्या आहारात आपल्या शेतात पिकणाऱ्या अन्नाचा जास्त समावेश होऊ […]

अधिक वाचा..

उन्हाळ्यात सब्जा चे फायदे 

आता उन्हाळ्याची सुरवात झाली आहे. तसा उन्हाळ्याचा कडाका वाढत चालला आहे. आपण काही कामानिमित्त बाहेर पडतो आणि उन्हाचा सामना करावा लागतो. सूर्याची किरणे सरळ पृथ्वीवर येत असल्याने उष्णतेचे प्रमाण वाढते. नाकातून रक्त येते, भोवळ येते, उष्माघाताचा झटका येतो, उन बाधण्याचे प्रमाण वाढते, अश्या अनेक समस्या निर्माण होतात, या सर्वांवर *सब्जा* उपयुक्त उपाय आहे. सब्जा, चवीला […]

अधिक वाचा..

हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर खा ‘या’ पाच भाज्या…

हिवाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी आहारात भाज्यांचा समावेश केला पाहिजे. चला जाणून घेऊया हिवाळ्यासाठी कोणत्या भाज्या फायदेशीर आहेत. भाज्या प्रत्येक ऋतूत खाव्यात. भाज्या खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक पोषक तत्वांचा पुरवठा होतो. हिवाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी देखील आहारात भाज्यांचा समावेश केला पाहिजे. खास करुन जर तुमच्या मुलाला भाज्या खायला आवडत नसेल तर तुम्ही भाज्यांपासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ […]

अधिक वाचा..