नवले पूल परिसर दुर्घटनेतील पीडित कुटुंबीयांची उपसभापती विधानपरिषद डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली सांत्वनपर भेट

अपघातानंतर मृतांच्या ऐवजांची व कागदपत्रांची चोरी हे कृत्य हीन व संतापजनक; पोलीस आयुक्तांकडे याबाबत पाठपुरावा करणार पुणे: पुण्यातील नवलेपूल परिसर भीषण अपघातात मृत झालेल्या कुटुंबीयांची विधानपरिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीत नवलकर आणि दाभाडे कुटुंबीयांशी संवाद साधताना एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाल्याने […]

अधिक वाचा..