Aamdabad-Video

शिरूर! शिक्षिकेचा पती पालकावर भडकला; पाहा दोन्ही Video…

शिरूर: शिरूर तालुक्यात पहिलीच्या एका विद्यार्थ्याच्या पालकांनी वर्गशिक्षिकेला अभ्यास विचारण्यासाठी फोन केला असता त्या शिक्षिकेच्या पतीचा पालकासोबत बोलताना संयम ढासळला होता. संबंधित व्हिडिओ www.shirurtaluka.comच्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी नेटिझन्स प्रतिक्रिया नोंदवत होते. संबंधित व्हिडिओच्या प्रतिक्रियानंतर नेमका काय प्रकार घडला आहे, हे जाणून घेण्यासाठी संबंधित पालकांशी संवाद साधण्यात आला. पालकांनी सांगितलेली आणि शिक्षिकेच्या पतीचा […]

अधिक वाचा..
Pappu-Bhosale

Video: कारेगाव गणातून पंचायत समिती लढवणार : पप्पू भोसले

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील कारेगाव गणातून पंचायत समिती निवडणूक लढवणार आहे, असा ठाम विश्वास वाघाळे गावचे माजी सरपंच तुकाराम ऊर्फ पप्पू भोसले यांनी व्यक्त केला आहे. शिरूर तालुक्यातील वाघाळे गावचे सरपंचपदी असताना पप्पू भोसले यांनी गावचा मोठा विकास केला आहे. शिरूर तालुक्यातील शेतकरी, रांजणगाव एमआयडीसीमध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळत नसल्यामुळे विविध विषयांवर काम करणार आहे. […]

अधिक वाचा..

आई-बाबा, मी थकलोय! युट्यूबवर व्हिडिओ बनवला अन् वडिलांसमोर मुलानी गळा चिरला…

उत्तराखंड: उत्तराखंडमधील हल्द्वानी येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका २४ वर्षीय तरुणाने त्याच्या वडिलांसमोर चाकूने गळा चिरून आत्महत्या केली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्या तरुणाचे नाव सजल जोशी होते. मरण्यापूर्वी त्याने युट्यूबवर ६.३२ मिनिटांचा व्हिडिओ अपलोड केला. यामध्ये त्याने हे […]

अधिक वाचा..

त्या कामगाराची व्हिडीओ रेकॉर्ड करून आत्महत्या; इंडियन ऑईल टर्मिनल कंपनीच्या सुपरवायझरसह 6 जणांवर गुन्हा

लोणी काळभोर: ‘मी फाशी घेत आहे. माझा काम धंदा गेला. माझ आख्ख नुकसान झालं, माझा आख्खा पैसा पाणी गेला, यांनी आख्ख मला वाटला लावलं, या चार पाच जणांनी.’ अशी आत्महत्येपूर्वी व्हिडीओ क्लीप रेकॉर्ड करून एका कामगाराने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) पोलीस ठाण्याच्या पाठीमागील वस्तीत बुधवारी (ता.6) रात्री साडेआठ […]

अधिक वाचा..
wellary-viral-video

Video! आजी-आजोबाच्या प्रेमाची इनसाईड स्टोरी; माधुकरी मागून जगतात…

छ. संभाजीनगर : सोनाराच्या दुकानातील आजी-आजोबांचा Video सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आपल्या वयोवृद्ध पत्नीसाठी सोन्याचा दागिना खरेदी करण्याची आजोबांची धडपड पाहून महाराष्ट्र गहिवरला आहे. प्रतिक्रियांच्या माध्यमातून अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. संबंधित आजी-आजोबा माधुकरी मागत जीवन जगतात. त्यांचा एक मुलाचे निधन झाले असून, दुसरा मुलाला दारूचे व्यसन आहे. आजी-आजोबा माधुकरी मागत […]

अधिक वाचा..
wellary-viral-video

आजोबांचं प्रेम, आजींची स्वप्नपूर्ती अन् मनाचा मोठेपणा; Video तुफान व्हायरल…

छत्रपती संभाजीनगर : पत्नीला दागीना घ्यायला ९३ वर्षीय आजोबा शहरात आले; पण दुकानदाराने जे केलं त्यानं मन जिंकले. संबंधित Video पाहिल्यानंतर आपल्याला प्रश्न पडतो की, या जगात खरंच माणुसकी शिल्लक आहे. माणुसकीचे दर्शन आपल्याला घडते. माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म आहे. सर्वांना मदत करावी आणि सर्वांबरोबर माणुसकीने वागावे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. […]

अधिक वाचा..

शिरूर नगरपरिषदेतील सफाई कर्मचाऱ्याच्या व्हिडीओने खळबळ

मनसेच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने चौकशीची मागणी.. शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेतील एका कायमस्वरूपी सफाई कर्मचाऱ्याचा एक हृदयद्रावक व्हिडीओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये स्वच्छता विभागातील वरिष्ठ अधिकारी कशा प्रकारे कर्मचाऱ्यांवर जातीय द्वेषातून अन्याय करत आहेत, याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे […]

अधिक वाचा..
helmate-snake

Video: हेल्मेटमध्ये लपलेला कोब्रा चावला दुचाकी चालकाला…

चेन्नईः हेल्मेटमध्ये एका छोट्या आकाराच्या किंग कोब्रा प्रजातीच्या साप बसला होता. दुचाकी स्वाराने हेल्मेट घातले आणि प्रवास सुरू केला. पण, सापाने दंश केला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, एक व्यक्ती ग्लानी येऊन तिच्या दुचाकीवर मानखाली घालून बसल्यासारखी दिसत आहे. दुचाकीस्वाराला इतर लोक शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. पण, […]

अधिक वाचा..
shirur-vidhan-sabha-2024 leader

Video: शिरूर-आंबेगाव-हवेली मधील राजकीय नेत्यांनो उघडा डोळे अन् बघा निट…

शिरुर (तेजस फडके): शिरुर-आंबेगाव, शिरूर-हवेली मतदार संघामधील नागरिकांच्या समस्या आणि राजकीय नेत्यांबद्दलचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर नागरिकांनी तीव्र अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, नेटिझन्स सुद्धा प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. आंबेगाव-शिरूर मतदार संघामधून दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे देवदत्त निकम यांचे तगडे आव्हान […]

अधिक वाचा..
tank-video-viral

मजेशीर Video : महिलेच्या अंगावर पडली पाण्याची टाकी अन् पुढे…

मुंबई : सोशल मीडियावर एक अपघाताचा व्हिडीओ व्हायरल होत असून, महिलेचे नशिब बलवत्तर म्हणून तिला काहीही झाले नाही. थोडी जरी वेळ चुकली असती तरी महिलेसोबत भयंकर घडलं असते. परंतु, तसं काही न झाल्यामुळे महिलेचा जीव थोडक्यात बचावला आहे. संबंधित व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटिझन्स मजेशीर प्रतिक्रिया नोंदवत आहेत. व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, ‘एक महिला कॉलनीत फिरत आहे, […]

अधिक वाचा..